नात्यात आणा जबाबदारीची जाणीव
- आयुष्यात असेही वळण येऊ शकते, जेव्हा आपल्या कुटुंबियांना आपल्या मदतीची गरज असते.
- आपल्या कुटुंबियांसाठी दरमहा निश्चित रकमेची सोय करून दिली तर त्यांची अडचण दूर होऊ शकते.
- अशी रक्कम तुम्ही `बंधन एसडब्ल्यूपी`च्या मदतीने द्या आणि आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करा.
`बंधन एसडब्ल्यूपी`च्या योजनेत कुटुंबातील पती/पत्नी, पालक, मुले, भावंड सहभागी होऊ शकतात.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)