पीएमसी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याशी रोखठोक चर्चा...
पीएमसी बॅंकेवर आरबीआयने का घातले निर्बंध ? सर्वसामान्य खातेदारांचे पैसे सुरक्षित आहे का? पीएमसीचे भवितव्य कसे असणार ? यासारख्या असंख्य प्रश्नांचा धांडोळा.
मुलाखतीचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...